About Us

Jivandayi Arogya Vikas Foundation

Jivandayi Arogya Vikas Foundation work for the development of the neglected section of the society and the needy people should get medical facilities at a reasonable price in hard times. To spread the message of cleanliness in the society .

To make the general public aware of sanitation. Keeping in mind the goals of the mission of national health, the creation of a healthy India and the auspicious India with the aim of fulfilling the mission of our organization by organizing a health card scheme of our organization .

Under this, we have to include all the rural and urban areas of all district panchayats and wards of the state in the "Swastha Card Yojana" for making health cards for all poor and common people of the poor families. From the 10% of consultancy fee in the hospitals, private clinics, medicine stores, pathology labs, which have been informed by the campaign to the people of your area. .

Facilities will be available with rules and enemies at an economical rate of 50%. At the same time, providing employment to the educated unemployed in the society and fulfilling its social obligation of environment. Therefore we request that all of you take advantage of this "Health Card Scheme". " Thank you" .

सुखी, निरोगी, स्वावलंबी, सुशिक्षित, सुसंस्कारित परिवार हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या जीवनदाई आरोग्य विकास फाउंडेशनने नुकतीच कार्याची वर्षपूर्ती केली आहे. वंचित, असहाय आणि पीडित समाजाला ओंजळीत घेऊन आधार देण्याबरोबरच त्यांच्या जीवनात फुलासारखा आनंद निर्माण करू या, या उद्देशातून प्रतीक सहारे, अमित लाडकर, राहुल चिलकुलवार, उमेश कड़ू ,आणि शुभम पोटे या कार्यकारी मंडळाने कामकाजास सुरुवात केली.

सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरात येणारे , ग्रामीण भागाकडे होत असलेले दुर्लक्ष, दैनंदिन जीवनातील ताणतणाव यांमधून समाज उत्तम आरोग्याकडून नवनवीन समस्यांच्या गर्तेत खेचला जात आहे. वृद्ध, गरीब, असहाय, दुर्लक्षित समाजाच्या आरोग्य समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधांच्या माहितीचा अभाव असल्याने किंवा सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे त्यांना अशा सुविधांपासून वंचित राहावे लागते. अशा स्थितीमध्ये शुद्ध सेवेच्या भावनेतून आरोग्यवर्धन उपक्रमांतर्गत विविध विषयांच्या माध्यमातून समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. .